¡Sorpréndeme!

Eknath Shinde | शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचा टीजर नाही पाहिलात तर काय पाहिलं?

2022-09-29 114 Dailymotion

एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचा टीजर प्रदर्शित झाला आहे. ५ ऑक्टोबरला मुंबईतील बीकेसी मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. बाळासाहेबांच्या आवाजात टीजरमधून शिंदे गटानं आपल्या समर्थकांना मेळाव्यासाठी साद घातली आहे .